S1 E4 : एपिसोड 4 - इकडे आड तिकडे विहीर
सर्वांसमोर घोटाळा उघडकीस आल्यास समाजातील आपली प्रतिष्ठा धोक्यात येईल या विचाराने भाई घाबरतो. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तो विकीसमोर दोन पर्याय ठेवतो. दरम्यान, किमयाला तिचे कुटुंबीय तिच्यासाठी स्थळ शोधत असल्याचे कळते. विकीसोबतच्या आपल्या नात्याविषयी ती कुटुंबीयांना सांगायचे ठरवते आणि विकीलाही तसे करण्यास सांगते. किमया आणि भाईमुळे विकी प्रचंड दडपणाखाली येतो.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|