S1 E6 : एपिसोड ६ - शंकरची दहशत
सबटायटल्स :
इंग्रजी
जेव्हा रेड्डीच्या मृत्यूविषयीची तपासणी करण्यासाठी इंस्पेक्टर येतो त्यावेळी, सर्वच गावकरी शंकरच्या बाजूने आपले समर्थन दर्शवतात. पुढे, गोविंदराजची विधवा पत्नी शंकरच्या विरोधात तक्रार करण्यास येते त्यावेळी, कथिरावन तिच्याकडे दुर्लक्ष करतो. दरम्यान, शंकरच्या वाढदिवसा दिवशी कथिरावन शंकरकडे चंद्रिकाची मागणी करतो. जे ऐकून शंकर त्याच्यावर भयंकर चिडतो आणि त्याला अपमानित करून घराबाहेर काढतो.
Details About ऑटो शंकर Show:
| Release Date | 23 Apr 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|