S1 E7 : इथे काळपण थांबतो
माधवी तिच्या मुलाला वाचवण्यासाठी गोण्या आणि वाड्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र खातू कुटुंबातील भुतावळ तिच्यावर हल्ला करते. ती गोण्याकडे मुलाच्या सुटकेसाठी विनंती करते व तेव्हाच तिला एक धक्कादायक खुलासा होतो.
Details About अंधार माया Show:
| Release Date | 30 May 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
