30 Jan 2021 • Episode 1322 : गुरुनाथचे वागणे पाहून गोंधळते सरिता - माझ्या नवऱ्याची बायको
सौमित्र मुंबईला जाण्यामागची खोटी कारणे आनंद राधिकाला सांगतो. आनंदच्या विसरभोळेपणामुळे जेनी वैतागते. गुरुनाथचे वागणे पाहून सरिता गोंधळते. जेनी-राधिकाला एकमेकींशी बोलण्यापासून श्रेयस अडवतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:
| Release Date | 30 Jan 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
