28 Jan 2021 • Episode 13 : रेवती परखड भाषेत सुनावते शिवानीला - काय घडलं त्या रात्री?
रेवती मुलाखतीदरम्यान शिवानीला परखड भाषेत सुनावते. कुलदीप-अजय व राजनवर नजर ठेवण्यास रेवती वाडकर- ढवळेला सांगते. पुढे, संजनाच्या घरातील पत्रकार परिषदेत शिवानीने विचारलेल्या प्रश्नाने धनराज गोंधळतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 28 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|