कावस नानावटीच्या भूमिकेत आहेत मानव कौल - द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी – प्रोमो

S1 E9 : कावस नानावटीच्या भूमिकेत आहेत मानव कौल - द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी – प्रोमो

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

भेटूया कावस नानावटीला. राष्ट्रीय नायक, निष्ठावंत पती आणि आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करणारा एक पिता. अश्या या व्यक्तीच्या एका वक्तव्याने संपूर्ण देश हादरला. द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी ही ZEE5 ओरिजनल सीरिज आहे. सीरिजची कहाणी एका नौदल अधिकाऱ्याच्या अवती - भोवती फिरते. या नौदल अधिकाऱ्यावर आपल्या पत्नीच्या प्रियकरची हत्या केल्याचा आरोप आहे.

Details About द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी Show:

Release Date
15 Sep 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Kubbra Sait
  • Sumeet Vyas
  • Viraf Patel
  • Angad Bedi
  • Saurabh Shukla
Director
  • Shashant Shah