S1 E2 : एपिसोड 2 - आयुष्याच्या वळणावर
जेव्हा अभिला बंगलोर मध्ये चांगली नोकरी मिळते तेव्हा सिद्धू चित्रपटांमध्ये करियर करायचं ठरवतो. अभि आपल्या ऑफिसच्या मुलींमध्ये लगेच लोकप्रिय होतो. आणि सिद्धू आपल्या करियर साठी धडपड करतच असतो. पण त्याच्या साठी एक आश्चर्य वाट पाहत आहे.
Details About अहो आश्चर्यम Show:
| Release Date | 4 Oct 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
