26 Aug 2021 • Episode 10 : सर्वजण घेतात अभयच्या सामानाची झडती
घाबरलेल्या मँडीला पाहून सर्वच विचारात पडतात. अभयच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण त्याच्या सामानाची झडती घेतात. पुढे, अभयविषयीची एक गोष्ट तांडेलने सांगताच सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 26 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|