11 Aug 2022 • Episode 4 : आनंदी देते राघवशी लग्न करण्यास होकार
राघव गावातच थांबल्याचे सुलक्षणाला कळते. आनंदी चिंगीला एक गोष्ट सांगत असतानाच दोघींनाही झोप लागते. नंतर, आनंदी आबांना नाटकादरम्यान आलेल्या चिठ्ठ्या वाचते. पुढे, आनंदी राघवशी लग्न करण्यास होकार देते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 11 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|