01 Sep 2020 • Episode 2 : डिंपलच्या वक्तव्यामुळे दुखावते तिची आई - देवमाणूस
डिंपलच्या चुकीच्या वागण्याने तिची आई तिला झाडूने मारते व तिच्या एका वक्तव्यामुळे आई दुःखी होते. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी डिंपलची आई तिच्या वडिलांना तिच्याकडचे साठवलेले पैसे देते. पुढे, डॉ. अजितकुमार देव त्यांच्या वाड्यात दाखल होतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 1 Sep 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|