S1 E8 : उत्साह इतिहासम - एपिसोड - गुन्हा
क्रिस्टोचा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फार चालत नाही. दरम्यान, नितीन खासगीत साखरपुडा करण्याचे ठरवतो. ते दोघे सर्व ठरवण्यासाठी एका बार मध्ये भेटतात आणि काही जुन्या गोष्टींमुळे त्यांच्यात वाद होतात.पण जेव्हा नितीन दुसऱ्या मुलीबद्दल बोलतो तेव्हा गोष्टी अजून बिघडतात.
Details About उत्सहा इतिहासम Show:
| Release Date | 23 Mar 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
