25 Feb 2021 • Episode 25 : वाडकरचा संशय शिवानीवर - काय घडलं त्या रात्री?
सिद्धांतचा खून संजनाने केल्याचे पोलिसांना सांगण्याचा दबाव राजन करिनावर टाकतो. राजनचा निरोप घेऊन आलेल्या दत्तूला विश्वजीत हाकलून लावतो. वाडकर त्याचा शिवानीवर संशय असल्याचे रेवतीला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 25 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|