12 Jun 2023 • Episode 265 : अप्पी तिचा पहिला पगार देते सुरेशकडे
विनायक अप्पीला काही दिवस सुरेशकडे राहायला जाण्याचे सुचवतो. सुरेश व दीपक पैशांच्या अडचणीविषयी बोलताना अप्पी ते ऐकते. अप्पी तिचा पहिला पगार सुरेशकडे देते. सुजय घरातला एक नियम सांगत विनायकचा अपमान करतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 12 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|