S1 E6 : एपिसोड 06 - सोसायटीची आली नोटीस
अद्विक आणि गायत्री एकाच फ्लॅट मध्ये राहत असल्याचं ढमढेरे कमिटीसमोर सिद्ध करतात आणि त्यांना सोसायटी सोडून जायची नोटीस पाठवतात. खूप विचार विनिमयानंतर त्यांच्यातलं एक कोण तरी इथे राहू शकतं असं कमिटी ठरवते. गायत्री फसवून अद्विकला तिथून निघायला भाग पाडते पण तिची चालाखी लक्षात आल्यावर मात्र तो तिथून जाण्यास नकार देतो. ऑफिस मध्ये पण प्रोजेक्टची डेडलाईन पूर्ण न करता आल्याने बॉस त्यांच्यावर चिडतो. घर आणि ऑफिस दोन्हीच्या प्रॉब्लेम्स मधून अद्विक आणि गायत्री कसे बाहेर पडतील?
Details About हॉर्न ओक प्लीज Show:
Release Date | 22 Feb 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|