29 Nov 2021 • Episode 282 : खचलेल्या शकूची ओमकार काढतो समजूत
चिंतीत शकूला सर्व साळवी मिळून धीर देतात. एक आजी शकूला साळवींच्या मनाचा मोठेपणा सांगतात. खचलेल्या शकूची समजूत घालत ओमकार तिला जेवण भरवतो. पुढे, टीव्हीवरील बातमी पाहून शकूच्या डोळ्यांत पाणी येते.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 29 Nov 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|