09 Jan 2021 • Episode 6 : रेवतीच्या प्रश्नामुळे संजना होते स्तब्ध - काय घडलं त्या रात्री?
सिद्धांतवरचा रोष अजय नकळत कुलदीपसमोर व्यक्त करतो. रेवतीने विचारलेल्या एक प्रश्नामुळे संजना स्तब्ध होते. न्याय मिळाल्याशिवाय सिद्धांतचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे धनराज रेवतीला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 9 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|