S1 E1 : पूजा गोर साकारतेय विद्या मुंशीची भूमिका - द वर्डिक्ट- स्टेट VS नानावटी - प्रोमो
जेव्हा राष्ट्रीय नायक कटघर्यात उभा होता, त्यावेळेस त्याच्या पत्नीवर आरोप लागले होते. पण ती काय खरंच दोषी होती? भेटूया; पुरुषप्रधान समाजात महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पत्रकार विद्या मुंशी यांना. सिल्व्हियाची सत्यता त्यांना समाजासमोर आणता येईल? द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी, लवकरच ZEE5 वर.
Details About द वर्डिक्ट - स्टेट VS नानावटी Show:
| Release Date | 25 Sep 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
