• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 3 - एप्रिल 23, 2018

23 Apr 2018 • Episode 3 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 3 - एप्रिल 23, 2018

चला हवा येऊ द्या 2018
U
43m
Kids
ऑडिओ भाषा :
मराठी

निलेश साबळे 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' आणि 'आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल' या नाटकांतील कलाकारांचे मंचावर स्वागत करतो. यानंतर, थुकरटवाडीकरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले वारकरी संप्रदायातले दिग्गज यांचे कार्यक्रमात निलेश साबळे स्वागत करतो. आदर्श गावातील थुकरटवाडीकर 'संगीत शोले' हे संगीत नाटक सादर करून सगळ्यांचे मनोरंजन करतात. निलेश पाहुण्यांना त्यांच्या नाटकातील भूमिकेबद्दल विचारतो. शशांक केतकर नाटकांतील आपल्या भूमिकेबद्दल बोलतो. यानंतर, भाऊ कदम इतर कलाकारांसह सगळ्यांना खूप हसवतात.

Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:

Release Date
23 Apr 2018
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
  • एंटरटेनमेंट
  • किड्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Cast
  • Cast
  • Cast
  • Host
  • Cast