01 Jan 2025 • Episode 251 : मद्यधुंद तनयाच्या कानाखाली मारते वसु
मद्यधुंद तनया वसुचा अपमान करते. तेव्हा चित्रीकरण करणाऱ्या तनयाच्या मैत्रिणीचे कपट वसु अखिलसमोर उघड करते व जाब विचारणाऱ्या तनयाच्या कानाखाली मारते. अखिल हा प्रसंग कोणाला न सांगण्याची विनंती वसुला करतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 1 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|