27 Sep 2024 • Episode 217 : नंदीच्या मदतीने रोहित भेटतो प्रियाला
प्रियाचा होणारा नवरा, रोहित सरबत सांडल्याने नंदीवर भडकतो व नंतर, त्याच्याच मदतीने प्रियाला भेटतो. श्रीकांत आदित्यला सावध करत वेळेत घरी परतण्यास सांगतो. प्रिया-रोहितच्या साखरपुड्याचे विधी सुरू होतात.
Details About पारु Show:
Release Date | 27 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|