30 Jan 2021 • Episode 15 : रेवती अटक करते राजनला - काय घडलं त्या रात्री?
विश्वजीत चंद्रा नावाच्या वकिलाला राजन त्याचा खटला लढण्यास सांगतो. राजनविरुद्धचे पुरावे रेवती परदेशींना दाखवते. धनराजला त्याच्या घरी राहू देण्याची विनंती अजय-कुलदीप करतात. पुढे, रेवती राजनला अटक करते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 30 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|