18 Jan 2023 • Episode 17 : बाळ चिडतो सत्यभामावर
सत्यभामा काशिनाथसोबत बाळच्या महाविद्यालयात जाते. बाळ त्याच्यासाठी डबा घेऊन आलेल्या सत्यभामावर चिडतो. कर्वे व चिंतामणी बाळची सत्यभामावरून मस्करी करतात. पुढे, दाजीने दिलेलला सल्ला ऐकून बाळ विचारात पडतो.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 18 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|