placeholderImage

Nagpur Malvika Bansod saina nehwal

ABP Majha

News

15 Jan 2022

13m

News

U

Share

Watchlist

भारताची फुलराणी सायना नेहवालचं इंडिया ओपन बॅडमिंटनमधलं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. पण, हा सामना लक्षात राहिल तो नागपूरच्या मालविका बनसोडमुळे.. २००७ सालानंतर सायना नेहवालला हरवणारी मालविका ही पी. व्ही. सिंधूनंतर केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. विशेष म्हणजे इंडिया ओपनच्या निमित्तानं सायना आणि मालविका या दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आल्या...