Back
विद्या तिचा संशय व्यक्त करते जयदेवकडे

03 Oct 2023 • Episode 182 : विद्या तिचा संशय व्यक्त करते जयदेवकडे

अधिपतीसोबत सप्तपदी घेताना अक्षराला प्रश्न पडतात. इरा-अक्षरामध्ये वाद झाल्याचा संशय विद्या जयदेवकडे व्यक्त करते. इरा अक्षरावरील राग निखिलसमोर व्यक्त करते. पुढे, सर्व मिळून कुटुंबाचे छायाचित्र काढतात.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
3 Oct 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad