Back
काम सांगणाऱ्या आजीशी भांडते चंचला

05 Nov 2024 • Episode 554 : काम सांगणाऱ्या आजीशी भांडते चंचला

चारुहास पुनर्विवाहावरून चारुलताला प्रश्न विचारतो. आकाश कंदील पाहून अधिपतीला भुवनेश्वरीची आठवण येते. चारुलता घर सजवण्यावरून अक्षराचे कौतुक करते. आजीने बागेतून फुले आणायला सांगताच चंचला तिच्याशी भांडते.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
5 Nov 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad