03 Jan 2025 • Episode 612 : अक्षरा गरोदर असल्याचे कळते भुवनेश्वरीला
अक्षरा गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच भुवनेश्वरी-दुर्गा चकित होतात व याबद्दल अधिपतीला कळू न देण्याचे ठरवतात. अक्षरा व अधिपतीने भेटून त्यांच्यातील गैरसमज दूर करावे म्हणून शिवानी-ओमकार प्रयत्न करतात.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 3 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

