28 Jul 2023 • Episode 121 : अधिपती करतो भुवनेश्वरीची मनधरणी
चंचला-दुर्गाने अक्षराविरुद्ध सांगितलेल्या युक्तीसाठी भुवनेश्वरी नकार देते. पुढे, जेवायला नकार देणाऱ्या भुवनेश्वरीची अधिपती मनधरणी करतो. दरम्यान, इराने निखिलसोबतच्या वादाचे कारण सांगताच अक्षरा दुखावते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 28 Jul 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

