Back
मुलांच्या सरप्राईजने आनंदतो अधिपती

31 May 2024 • Episode 404 : मुलांच्या सरप्राईजने आनंदतो अधिपती

भुवनेश्वरी अधिपतीसाठी एक कार्यक्रम आयोजित करते. अक्षरा अधिपतीला शाळेत येण्यास सांगत त्याला एक विनंती करते. ती अधिपतीला तिच्या भावना सांगण्याचे ठरवते. शाळेत मुलांनी दिलेल्या सरप्राईजने अधिपती आनंदतो.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
31 May 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad