31 Oct 2025 • Episode 70 : केदारच्या आईचा फोटो पाहून दयानंदला धक्का
आईचा फोटो असलेली फ्रेम फुटल्याने चिंतित झालेल्या केदारची तारिणी समजूत काढते. दयानंद केदारच्या घरी येतो. केदारच्या आईचा फोटो पाहून त्याला धक्का बसतो व केदार त्याच्या आईच्या मृत्यूबद्दल दयानंदला सांगतो.
Details About तारिणी Show:
| Release Date | 31 Oct 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


