Back
शिवाच्या कौतुकामुळे दिव्याचा जळफळाट

13 Sep 2024 • Episode 187 : शिवाच्या कौतुकामुळे दिव्याचा जळफळाट

शिवाच्या हातच्या मोदकांचे सर्वजण कौतुक करतात. यामुळे दिव्याचा जळफळाट होतो व ती जगदीशला घरी बोलावते. शिवा मात्र जगदीशला पाहताच त्याला घरातून हाकलते. पुढे, शिवाच्या घरी दिव्याला पाहून संपदा चकित होते.

Details About शिवा Show:

Release Date
13 Sep 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Purva Phadake
Director
  • Swapnil Warke