Back
फाल्गुनी-तन्मयला पटते नेत्राची ओळख

28 Mar 2024 • Episode 499 : फाल्गुनी-तन्मयला पटते नेत्राची ओळख

अस्थिकाने एक समस्या सांगताच रुपाली तिला अद्वैतच्या मृत्यूची योजना अमलात आणण्यास सांगते. अद्वैतला मारण्याच्या प्रसंगाच्या कल्पनेने अस्थिका अस्वस्थ होते. केतकीमुळे फाल्गुनी-तन्मयला नेत्राची ओळख पटते.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
28 Mar 2024
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar