24 Jun 2024 • Episode 96 : वसु समजावते हट्ट करणाऱ्या तनयाला
तनया वटपौर्णिमेचा उपवास व व्रत करत असल्याचे अखिलला सांगत घरच्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगण्याचा हट्ट धरते. अखिल वसुकडे मदत मागतो. वट पूजेसाठी आलेल्या जयश्री व अवनीची नजर चुकवून वसु तनयाला समजावते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 24 Jun 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


