Back
चिंगी चिडते आनंदीवर

01 Nov 2022 • Episode 78 : चिंगी चिडते आनंदीवर

चिंगीच्या फोनमुळे राघव-आनंदी तातडीने घरी यायला निघतात. मात्र त्यांची गाडी बंद पडते. ते दोघेही घरी परतातच चिंगी त्यांच्यावर चिडते. रात्रभर जागून आनंदी चिंगीची वही पूर्ण करते पण चिंगी तिलाच सुनावते.

Details About नवा गडी नवं राज्य Show:

Release Date
1 Nov 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Anita Date
  • Pallavi Patil
  • Kashyap Parulekar
  • Saishya Bhoir
Director
  • Shailesh Dere