19 Feb 2022 • Episode 157 : समीर नेहाला सांगतो यश-जेसिकाबद्दल
परी नेहाचे कौतुक करत तिला एक प्रश्न विचारते. यशच्या केबिनमध्ये डोकावून पाहणाऱ्या नेहाची समीर फिरकी घेतो. यश-जेसिकाविषयी समीरकडून कळताच नेहा विचारात पडते. समीर यश-जेसिकाच्या आवडीबद्दल नेहाला सांगतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
| Release Date | 19 Feb 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


