Back
मेहता देतो यश व समीरला ताकीद

21 Dec 2022 • Episode 429 : मेहता देतो यश व समीरला ताकीद

सुरक्षारक्षकावर चिडलेल्या यशला अनुष्का शांत करते. मेहताकडे यशची चौकशी करणाऱ्या समीरलाच मेहता धमकावतो. चौधरींच्या ऑफिसमध्ये आलेला मेहता समीर-यशसोबत अनुष्काला पाहतो व तो अनुष्कावरून दोघांना ताकीद देतो.

Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:

Release Date
21 Dec 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shreyas Talpade
  • Prarthana Behere
Director
  • Ajay Mayekar