21 Apr 2023 • Episode 75 : राधाबाई मागतात टिळकांकडे मदत
सासूच्या बोलण्याने यशोदाच्या डोळ्यात पाणी येते. नानांच्या वक्तव्याबाबतची चर्चा टिळक व इतर करतात. राधाबाई त्यांची कैफियत मांडत टिळक-आगरकरांकडे मदत मागतात. तेव्हाच ते दोघे राधाबाईंना एक शब्द देतात.
Details About लोकमान्य Show:
| Release Date | 21 Apr 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

