Back
श्रीनिवासला कळते नोकरीबद्दल धक्कादायक बातमी

30 Dec 2024 • Episode 8 : श्रीनिवासला कळते नोकरीबद्दल धक्कादायक बातमी

भावनाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेल्या श्रीनिवास व लक्ष्मीचा गाडे पाटील अपमान करतात. श्रीनिवासला त्याच्या नोकरीविषयी एक धक्कादायक बातमी मिळते. दुसऱ्या दिवशी, सभागृहात भावनाचे लग्नविधी सुरू होतात.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
30 Dec 2024
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar