Back
कनाला खडा
TRAILER 4:44

कनाला खडा

 
शेअर
2018•रियालिटी•PG

Available in Marathi

Kanala Khada is a Marathi chat show hosted by Sanjay Mone, a veteran actor of the Marathi film fraternity. The show features many veteran actors of the Marathi Film Fraternity spilling the beans and revealing some of their deepest secrets to the audience and say ‘Kanala Khada - I will never do this again.

Director & Cast

Hrushikesh JoshiDirector
HostSanjay Mone

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreरियालिटीRelease date30 Nov 2018
एपिसोड् 1 - 10
कानाला खडा - एपिसोड 1 - नोव्हेंबर 30, 2018
41:57

कानाला खडा - एपिसोड 1 - नोव्हेंबर 30, 2018

E1•42m • 30 Nov 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची कलाकार सई ताम्हणकर हिचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने सई यांच्याशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, सई यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 1 - नोव्हेंबर 30, 2018

E1 • 42m • 30 Nov 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 2 - डिसेंबर 1, 2018
41:59

कानाला खडा - एपिसोड 2 - डिसेंबर 1, 2018

E2•42m • 01 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने भाऊ कदम या लोकप्रिय अभिनेत्याचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने भाऊ कदम यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, भाऊ कदम यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 2 - डिसेंबर 1, 2018

E2 • 42m • 01 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 3 - डिसेंबर 7, 2018
40:55

कानाला खडा - एपिसोड 3 - डिसेंबर 7, 2018

E3•41m • 07 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील अभिनेत्री रोहिणी हत्तांगडी आणि तिच्या सोबतचे सहकलाकार महिलांचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने रोहिणी यांच्याशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, रोहिणी यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 3 - डिसेंबर 7, 2018

E3 • 41m • 07 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 4 - डिसेंबर 8, 2018
43:00

कानाला खडा - एपिसोड 4 - डिसेंबर 8, 2018

E4•43m • 08 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या स्वभावाने भारलेले अवलिया कलाकार आनंद इंगळे यांचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने आनंद इंगळे यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, आनंद इंगळे यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 4 - डिसेंबर 8, 2018

E4 • 43m • 08 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 5 - डिसेंबर 14, 2018
42:43

कानाला खडा - एपिसोड 5 - डिसेंबर 14, 2018

E5•43m • 14 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागाची सुरुवात एका मजेदार खेळाणे करतात. नंतर, सदर भागात संजय मोने महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते 'अमरकद देशपांडे' उर्फ मॅक यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने मकरंद यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. दरम्यान, मकरंद यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 5 - डिसेंबर 14, 2018

E5 • 43m • 14 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 6 - डिसेंबर 15, 2018
42:24

कानाला खडा - एपिसोड 6 - डिसेंबर 15, 2018

E6•42m • 15 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागाची सुरुवात एका मजेदार खेळाणे करतात. नंतर, सदर भागात संजय मोने महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री 'अमृता खानविलकर' हिला आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अमृताशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि तिच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. दरम्यान, अमृता हिच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 6 - डिसेंबर 15, 2018

E6 • 42m • 15 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 7 - डिसेंबर 21, 2018
42:22

कानाला खडा - एपिसोड 7 - डिसेंबर 21, 2018

E7•42m • 14 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते आणि देवमाणूस 'रमेश देव' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने रमेश देव यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सीमा देव यांना कार्यक्रमात आमंत्रित करून रमेश देव यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, रमेश देव आणि सीमा देव यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 7 - डिसेंबर 21, 2018

E7 • 42m • 14 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 8 - डिसेंबर 22, 2018
42:27

कानाला खडा - एपिसोड 8 - डिसेंबर 22, 2018

E8•42m • 22 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते 'अभिजीत खांडकेकर' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अभिजीत यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सदर भागात संकर्षण कऱ्हाडे, तेजपाल वाघ यांना आमंत्रित करून अभिजीत यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, अभिजीत आणि संकर्षण व तेजपाल यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 8 - डिसेंबर 22, 2018

E8 • 42m • 22 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 9 - डिसेंबर 28, 2018
42:53

कानाला खडा - एपिसोड 9 - डिसेंबर 28, 2018

E9•43m • 28 Dec 2018 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 9 - डिसेंबर 28, 2018

E9 • 43m • 28 Dec 2018 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड - 10,डिसेंबर 29, 2018
42:57

कानाला खडा - एपिसोड - 10,डिसेंबर 29, 2018

E10•43m • 29 Dec 2018 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड - 10,डिसेंबर 29, 2018

E10 • 43m • 29 Dec 2018 • Marathi • कॉमेडी
कानाला खडा - एपिसोड - 11, जानेवारी 04, 2019
42:36

कानाला खडा - एपिसोड - 11, जानेवारी 04, 2019

E11•43m • 04 Jan 2019 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री 'अलका कुबल आठल्ये' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सदर भागात समीर आठल्ये यांना आमंत्रित करून अलका कुबल आठल्ये यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, अलका आणि समीर यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड - 11, जानेवारी 04, 2019

E11 • 43m • 04 Jan 2019 • Marathi • कॉमेडी
कानाला खडा - एपिसोड - 12, जानेवारी 05, 2019
41:00

कानाला खडा - एपिसोड - 12, जानेवारी 05, 2019

E12•41m • 05 Jan 2019 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड - 12, जानेवारी 05, 2019

E12 • 41m • 05 Jan 2019 • Marathi • कॉमेडी
कानाला खडा - एपिसोड - 13, जानेवारी 11, 2019
42:08

कानाला खडा - एपिसोड - 13, जानेवारी 11, 2019

E13•42m • 11 Jan 2019 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड - 13, जानेवारी 11, 2019

E13 • 42m • 11 Jan 2019 • Marathi • कॉमेडी
कानाला खडा - एपिसोड - 14, जानेवारी 12, 2019
43:14

कानाला खडा - एपिसोड - 14, जानेवारी 12, 2019

E14•43m • 12 Jan 2019 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आणि गुरुनाथ सुभेदारची बायको 'अनिता दाते केळकर' हिला आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अनिता दाते केळकर यांच्याशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने स्नेहा माजगावकर आणि सुहास शिरसाट या अनिता यांच्या मित्र मंडळींना कार्यक्रमात आमंत्रित करून अनिता यांनाआश्चर्यचकित करतात. दरम्यान, अनिता आणि त्यांच्या मित्र मैत्रीणींबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड - 14, जानेवारी 12, 2019

E14 • 43m • 12 Jan 2019 • Marathi • कॉमेडी
कानाला खडा - एपिसोड 15 - जानेवारी 18, 2019
43:03

कानाला खडा - एपिसोड 15 - जानेवारी 18, 2019

E15•43m • 19 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता 'सिद्धार्थ जाधव' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने सिद्धार्थ जाधव यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सिद्धार्थच्या कुटुंबीयांना कार्यक्रमात आमंत्रित करून सिद्धार्थ यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबीयांशी व मित्र मैत्रिणींशी बोलताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 15 - जानेवारी 18, 2019

E15 • 43m • 19 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
कानाला खडा - एपिसोड 16 - जानेवारी 19, 2019
43:15

कानाला खडा - एपिसोड 16 - जानेवारी 19, 2019

E16•43m • 20 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता 'तुला परचुरे' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अतुल परचुरे यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सोनिया परचुरे यांनाही कार्यक्रमात आमंत्रित करून अतुल यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, अतुल आणि सोनियाच्या जीवनाबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

कानाला खडा - एपिसोड 16 - जानेवारी 19, 2019

E16 • 43m • 20 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
कानाला खडा - एपिसोड 17 - जानेवारी 25, 2019
41:05

कानाला खडा - एपिसोड 17 - जानेवारी 25, 2019

E17•41m • 25 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 17 - जानेवारी 25, 2019

E17 • 41m • 25 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
कानाला खडा - एपिसोड 18 - जानेवारी 26, 2019
43:25

कानाला खडा - एपिसोड 18 - जानेवारी 26, 2019

E18•43m • 26 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 18 - जानेवारी 26, 2019

E18 • 43m • 26 Jan 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
Kanala Khada - Episode 19 - February 1, 2019 - Full Episode
42:48

Kanala Khada - Episode 19 - February 1, 2019 - Full Episode

E19•43m • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

Kanala Khada is a Marathi chat show hosted by Sanjay Mone, a veteran actor of the Marathi film fraternity. The show features many veteran actors of the Marathi Film Fraternity spilling the beans and revealing some of their deepest secrets to the audience and say ‘Kanala Khada - I will never do this again’.

Kanala Khada - Episode 19 - February 1, 2019 - Full Episode

E19 • 43m • Marathi • एंटरटेनमेंट
Kanala Khada - Episode 20 - February 2, 2019 - Full Episode
43:14

Kanala Khada - Episode 20 - February 2, 2019 - Full Episode

E20•43m • 02 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

Host Sanjay Mone excitedly welcomes the renowned and popular Lavani dancer, Surekha Punekar, to the show. Surekha narrates her journey that began as an 8-year-old stage performer in her father’s troupe, to the world-renowned performer she has now become. Anecdotes about Surekha are shared by the renowned comedian and performer – Johnny Lever, her sister and one of her friends. The episode also gives insight into the national and international rise of Surekha as a Lavani legend.

Kanala Khada - Episode 20 - February 2, 2019 - Full Episode

E20 • 43m • 02 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
कानाला खडा - एपिसोड 21 - फेब्रुवारी 08, 2019
43:23

कानाला खडा - एपिसोड 21 - फेब्रुवारी 08, 2019

E21•43m • 08 Feb 2019 • Marathi • रियालिटी•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 21 - फेब्रुवारी 08, 2019

E21 • 43m • 08 Feb 2019 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 22 - फेब्रुवारी 09, 2019
43:19

कानाला खडा - एपिसोड 22 - फेब्रुवारी 09, 2019

E22•43m • 09 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 22 - फेब्रुवारी 09, 2019

E22 • 43m • 09 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
सीझन 1
42:58

सीझन 1

E23•43m • 18 Feb 2019 • Marathi • रियालिटी•Episode•U

Sanjay Mone welcomes a power house of talent, Jitendra Joshi, who is blessed to have expertise in writing, compering and acting. Soon, Jitendra unfolds the arduous journey of his professional life that led him to become a successful actor. While the unexpected visit by his childhood friends pleasantly surprises him, his wife shares some amusing anecdotes about him. Later, Jitendra harshly criticises the racism through the narration of an astounding poem and spreads a classic social message.

सीझन 1

E23 • 43m • 18 Feb 2019 • Marathi • रियालिटी
कानाला खडा - एपिसोड 24 - फेब्रुवारी 16, 2019
43:30

कानाला खडा - एपिसोड 24 - फेब्रुवारी 16, 2019

E24•44m • 16 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

कानाला खडा हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटींच्या आयुष्यातील मजेदार किस्से आणि गप्पांचा कार्यक्रम आहे, ज्यात अभिनेते संजय मोने सेलिब्रेटींच्या 'कानाला खडा' लावणारे किस्से जाणून घेणार आहेत. या आधी कधी न ऐकलेले सेलिब्रेटींच्या आयुष्यातील गूढ रहस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. मनोरंजन आणि भन्नाट मस्तीने भरलेला 'कानाला खडा' हा शो एक नवा अनुभव आणि पुरेपूर आनंद देणारा ठरेल.

कानाला खडा - एपिसोड 24 - फेब्रुवारी 16, 2019

E24 • 44m • 16 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट
कानाला खडा - एपिसोड 25 - फेब्रुवारी 22, 2019
42:39

कानाला खडा - एपिसोड 25 - फेब्रुवारी 22, 2019

E25•43m • 22 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

Sanjay Mone warmly welcomes Anand Shinde, who is popular for mesmerising the audience with his folk songs and unique singing style. Soon, Anand sheds light on the journey of his successful career and the constant support of his family. To his utter delight, his son, Utkarsha Shinde, pays him a surprise visit and Utkarsha's splendid performance adds to the show's charm. While Utkarsha unfolds some amusing aspects of Anand's personality, the show concludes with Anand's famous song 'Shitti Vajali'.

कानाला खडा - एपिसोड 25 - फेब्रुवारी 22, 2019

E25 • 43m • 22 Feb 2019 • Marathi • एंटरटेनमेंट

Details About कनाला खडा TV Show :

Movie Released Date
30 Nov 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
Director
  • Hrushikesh Joshi