Back
भीमाबाईचे प्रेत जाळण्यात येतो अडथळा

05 Nov 2023 • Episode 213 : भीमाबाईचे प्रेत जाळण्यात येतो अडथळा

भीमाबाई गेल्याने सर्व दु:खी असताना आनंदलेले मंगेश व धनसुख सकपाळ कुटुंबीयांना हिणवतात. पुरंजन व इतर भीमाबाईच्या अंतिम संस्कारांची तयारी करतात. स्पृश्य गावकरी भीमाबाईचे प्रेत गावात जाळण्यास नकार देतात.

Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:

Release Date
5 Nov 2023
Genres
  • ड्रामा
  • हिस्टोरिकल
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prasad Jawade
  • Jagannath Nivangune
  • Neha Joshi
  • Narayani Mahesh Varne
  • Saud Mansuri
Director
  • Vinod Manikrao