17 Mar 2021 • Episode 9 : भानू सप्तमीच्या व्रताची कथा - घेतला वसा टाकू नको
भानू सप्तमीच्या व्रताची कथा भगरे गुरुजी सांगतात. गणिका असलेल्या इंदुमतीची नदीकिनारी महाराज समरशी भेट होते. सरदार कुमाराने दिलेल्या हीन वागणुकीनंतर इंदुमती सौभाग्यप्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात घेतला वसा टाकू नको कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About घेतला वसा टाकू नको Show:
| Release Date | 17 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


