देवमाणूस
Available in Marathi
देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?
Director & Cast
TV Show Details
डॉक्टरला फसवतो कम्पाऊंडर - देवमाणूस
पोलीस अधिकारी, माने एका गुन्हेगाराकडून त्याचे गुन्हे कबूल करून घेतात. डिंपलला अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एका व्यक्तीला हवालदार हटकतो. एक डॉक्टर त्याला फसवणाऱ्या कंपाऊंडरला पुराव्यानिशी पकडतो. मात्र तो कंपाऊंडर डॉक्टरलाच जखमी करून तिथून निघतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
डॉक्टरला फसवतो कम्पाऊंडर - देवमाणूस
डिंपलच्या वक्तव्यामुळे दुखावते तिची आई - देवमाणूस
डिंपलच्या चुकीच्या वागण्याने तिची आई तिला झाडूने मारते व तिच्या एका वक्तव्यामुळे आई दुःखी होते. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी डिंपलची आई तिच्या वडिलांना तिच्याकडचे साठवलेले पैसे देते. पुढे, डॉ. अजितकुमार देव त्यांच्या वाड्यात दाखल होतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
डिंपलच्या वक्तव्यामुळे दुखावते तिची आई - देवमाणूस
जनाला उपचारासाठी आणतात डॉ. अजितकुमारकडे - देवमाणूस
डॉ. अजितकुमारला त्याने औषध दिल्यापासून डिंपलचे बाबा डोळेच उघडत नसल्याचे मंगल सांगते. बाबू भावुक होत अजितकुमारजवळ त्याची व्यथा मांडतो. जना तिच्या सुनेची तक्रार डिंपलच्या आजीकडे, सरूकडे करते. पुढे, बेशुद्ध अवस्थेतील जनाला उपचारासाठी डॉ.अजितकुमारकडे आणतात. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
जनाला उपचारासाठी आणतात डॉ. अजितकुमारकडे - देवमाणूस
डिंपलच्या प्रश्नामुळे अजितकुमार होतो स्तब्ध - देवमाणूस
घाबरलेला अजितकुमार मागच्या दारातून पळण्याचा प्रयत्न करतो. नंतर, जनाला वाचवल्याने जनाचा मुलगा व नाम्या अजितकुमारला देवमाणूस नावाने संबोधतात. डिंपलने विचारलेल्या प्रश्नामुळे अजितकुमार स्तब्ध होतो. पुढे, रूपा सतत फोन करत असल्याने बच्चू त्याचा फोन बंद करतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
डिंपलच्या प्रश्नामुळे अजितकुमार होतो स्तब्ध - देवमाणूस
रुपा पोहोचते अजितकुमारच्या दवाखान्यात - देवमाणूस
मंगल अजितकुमारला त्यांच्या वाड्यातच राहायला बोलवावे असे बाबूला सुचवते. भांडणाचा आवाज ऐकून बाबू व मंगल अजितकुमारच्या दवाखान्यात येतात. क्रिशचे अजितकुमारविषयीचे वक्तव्य ऐकून डिंपल त्याच्यावर रागावते. रुपाला दवाखान्यात आलेले पाहून अजितकुमार घाबरतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
रुपा पोहोचते अजितकुमारच्या दवाखान्यात - देवमाणूस
रुपा व डिंपलमध्ये होते मैत्री - देवमाणूस
रूपाला चोर समजून आजी खूप बदडते. रूपाने मुंबईत डिंपलसोबत घडलेला प्रकार सांगताच मंगलला रडू कोसळते. नंतर, डॉक्टरांविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या एका व्यक्तीला बजा खूप मारतो. पुढे, रूपा व डिंपलमध्ये मैत्री होते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
रुपा व डिंपलमध्ये होते मैत्री - देवमाणूस
देवमाणूस - सप्टेंबर 07, 2020
देवमाणूस' ही मराठी थरारक मालिका आहे. यात अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारा असेल यात शंका नाही!
देवमाणूस - सप्टेंबर 07, 2020
रुपा देते अजितकुमारला धमकी - देवमाणूस
रेश्मा तिचे मन अजितकुमारजवळ मोकळे करते. अजितकुमारचे सत्य कळताच संतापलेली रुपा त्याला त्यावरून जाब विचारते. पुढे, अजितकुमारने लग्न करण्यास नकार दिल्याने रुपा त्याला एक धमकी देते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
रुपा देते अजितकुमारला धमकी - देवमाणूस
देवमाणूस - सप्टेंबर 09, 2020
देवमाणूस' ही मराठी थरारक मालिका आहे. यात अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारा असेल यात शंका नाही!
देवमाणूस - सप्टेंबर 09, 2020
देवमाणूस - सप्टेंबर 10, 2020

वाड्यात येते बाबूची बहीण वंदीआक्का - देवमाणूस
मंगलाने विठ्ठलला बोलता येत नसल्याचे सांगताच अजितकुमारचा जीव भांड्यात पडतो. वाड्यात आलेली बाबूची बहीण वंदीआक्काला डॉक्टरांना तिची खोली दिल्याचे कळताच तिचा संताप होतो व ती अजितकुमारला खोली खाली करण्यास सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
वाड्यात येते बाबूची बहीण वंदीआक्का - देवमाणूस
अजितकुमारला पडते भयानक स्वप्न - देवमाणूस
वंदीआक्का डॉक्टरला जागा देण्यावरून मंगला व बाबूशी वाद घालते. नंतर, वंदीआक्का व मंगलमध्ये भांडंण होते. वंदीआक्का डॉक्टरने बांधलेला कट्टा पाडण्याची धमकी बाबू व मंगलला देते. अजितकुमारला एक भयानक स्वप्न पडते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
अजितकुमारला पडते भयानक स्वप्न - देवमाणूस
देवमाणूस - सप्टेंबर 14, 2020
देवमाणूस' ही मराठी थरारक मालिका आहे. यात अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारा असेल यात शंका नाही!
देवमाणूस - सप्टेंबर 14, 2020
वंदीअक्का पाडेल का वाड्यातील कट्टा? - देवमाणूस
रेश्माची दुचाकी दवाखान्याबाहेर पाहून तिचा नवरा विजय अजितकुमारकडे तिची चौकशी करतो. दवाखान्याच्या मागच्या दारातून रेश्माला पळताना डिंपल पाहते. पुढे, वंदीअक्का कट्टा पाडायला आल्याचे टोण्या अजितकुमारला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
वंदीअक्का पाडेल का वाड्यातील कट्टा? - देवमाणूस
देवमाणूस - सप्टेंबर 16, 2020
देवमाणूस' ही मराठी थरारक मालिका आहे. यात अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारा असेल यात शंका नाही!
देवमाणूस - सप्टेंबर 16, 2020
देवमाणूस - सप्टेंबर 17, 2020

देवमाणूस - सप्टेंबर 18, 2020

देवमाणूस - सप्टेंबर 19, 2020

रुपाचा भास झाल्यामुळे घाबरतो अजितकुमार - देवमाणूस
अजितकुमार त्याला मिठी मारणाऱ्या डिंपलला लांब करतो. नंतर, डिंपलने रेश्माला मिठी मारण्याचे विजयला सांगताच अजितकुमार दचकतो. रुपाचा भास झाल्यामुळे अजितकुमार घाबरतो. दारात रेश्माला पाहून अजितकुमार चकित होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
रुपाचा भास झाल्यामुळे घाबरतो अजितकुमार - देवमाणूस
रेश्मावरून विजय विचारतो अजितकुमारला जाब - देवमाणूस
रेश्माने तिचे दुःख व्यक्त करताच अजितकुमार तिला धीर देतो. नंतर, विजयने रेश्माबद्दलचा जाब विचारताच अजितकुमार त्यालाच उलट प्रश्न करतो. आजीवर संतापलेला अजितकुमार त्याच्या खोलीची झडती घेण्याचे मंगल व बाबूला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
रेश्मावरून विजय विचारतो अजितकुमारला जाब - देवमाणूस
अजितकुमार विजयला रोखतो पोलिसांकडे जाण्यापासून - देवमाणूस
अजितकुमारने पोलिसांना बोलावण्याचे म्हणताच आजीने यासाठी दुजोरा दिल्याने तो चकित होतो. अजितकुमार बदनामीची भीती दाखवत विजयला पोलिसांकडे जाण्यापासून रोखतो. पुढे, विजय पोलीस स्थानकात गेल्याचे बजा अजितकुमारला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
अजितकुमार विजयला रोखतो पोलिसांकडे जाण्यापासून - देवमाणूस
वाड्याबाहेर पडणाऱ्या रेश्माचा हात धरते आजी - देवमाणूस
विजय पोलिसांकडे गेल्याचे अजितकुमारने सांगताच रेश्मा घाबरते. अजितकुमारसोबत वाड्याबाहेर जाणाऱ्या रेश्माचा हात आजीने धरल्याने ती घाबरते. रेश्माने तिची बांगडी आजीच्या हातात राहिल्याचे सांगताच अजितकुमार चिंतीत होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
वाड्याबाहेर पडणाऱ्या रेश्माचा हात धरते आजी - देवमाणूस
डिंपलचा संशय खरा ठरेल का? - देवमाणूस
मंगल रेश्माला जबरदस्ती तिच्या घरी घेऊन जाते. दरम्यान, आजी पुन्हा रेश्माचा हात पकडून सर्वांना तीच चोर असल्याचे सांगते. त्यामुळे रेश्मा घाबरते. नंतर, डिंपल तिच्या मनातील एक संशय सर्वांदेखत बोलून दाखवते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
डिंपलचा संशय खरा ठरेल का? - देवमाणूस
देवमाणूस - सप्टेंबर 26, 2020
देवमाणूस' ही मराठी थरारक मालिका आहे. यात अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला नक्कीच खिळवून ठेवणारा असेल यात शंका नाही!
देवमाणूस - सप्टेंबर 26, 2020
देवमाणूस - सप्टेंबर 28, 2020

Details About देवमाणूस TV Show :
| Movie Released Date | 31 Aug 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|