10 Mar 2023 • Episode 155 : मुक्ता ऐकते श्रीधर-दत्ताचे बोलणे
अंबिका-माधवी मुक्ताला घराबाहेर पडू न देण्याचे ठरवतात. श्रीधर व दत्ताचे बोलणे मुक्ता ऐकते. मुक्ताचा सल्ला न ऐकता रावसाहेब धनादेश न बघता स्वाक्षरी करतात. श्रीधर-दत्ताच्या बोलण्याचा मुक्ता विचार करते.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 10 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

