Back
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न
TRAILER 10:01

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न

 
शेअर
2019•कॉमेडी, Talk Show•PG13

Available in Marathi

विनोदी व मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या या पर्वात, प्रसिद्ध मराठी कलाकारांना त्यांचे विनोद कौशल्या सादर करण्याची संधी मिळते.

Director & Cast

Nilesh SableDirector
Bharat GaneshpureCast
Kushal BadrikeCast
Bhau KadamCast
Shreya BugadeCast
Dr. Nilesh SableCast

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreकॉमेडी, Talk ShowRelease date29 Apr 2019
एपिसोड् 120 - 129
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 29, 2019
43:56

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 29, 2019

E500•44m • 20 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 29, 2019

E500 • 44m • 20 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 30, 2019
44:25

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 30, 2019

E501•44m • 30 Apr 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - एप्रिल 30, 2019

E501 • 44m • 30 Apr 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 06, 2019
43:14

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 06, 2019

E502•43m • 06 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 06, 2019

E502 • 43m • 06 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 07, 2019
44:12

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 07, 2019

E503•44m • 07 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 07, 2019

E503 • 44m • 07 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 13, 2019
43:31

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 13, 2019

E504•44m • 13 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 13, 2019

E504 • 44m • 13 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 14, 2019
44:12

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 14, 2019

E505•44m • 14 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न ही विनोदी मालिका आहे. चला हवा येऊ द्या च्या या नवीन सीजन मध्ये झी मराठीच्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार त्यांची विनोदाची कला दाखवणार आहेत.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न - मे 14, 2019

E505 • 44m • 14 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
कलाकारांच्या मुलांशी निलेश साबळेचा एकच कल्ला – चला हवा येऊ द्या
43:23

कलाकारांच्या मुलांशी निलेश साबळेचा एकच कल्ला – चला हवा येऊ द्या

E506•43m • 20 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

‘चला हवा येऊ द्या’ च्या आजच्या भागात, निलेश साबळे सर्व कलाकारांचे त्यांच्या मुलांसोबत मंचावर स्वागत करतो. तर, थुकरटवाडीतील कलाकार ‘सारे जमीन पर’ नावाचं अत्यंत विनोदी नाट्य सादर करताच, प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. नंतर, ‘सेलिब्रेटी पॅर्टन’ या नाट्यामध्ये अद्वैत दादरकर आणि गार्गी फुले सहभाग घेतात.

कलाकारांच्या मुलांशी निलेश साबळेचा एकच कल्ला – चला हवा येऊ द्या

E506 • 43m • 20 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
अभिनेत्री किशोरी शहाणेंचं चला हवा येऊ द्या मध्ये भन्नाट नृत्य सादरीकरण – चला हवा येऊ द्या
44:04

अभिनेत्री किशोरी शहाणेंचं चला हवा येऊ द्या मध्ये भन्नाट नृत्य सादरीकरण – चला हवा येऊ द्या

E507•44m • 21 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्या' च्या आजच्या भागात, थुकरटवाडीचा खळखळून हसवणारा, ‘सारे जमीन पर’ सिनेमा यादेखील भागात सादर करतात. उपस्थित कलाकार व त्यांच्या चिमुकल्यांशी निलेश साबळे गप्पांची मैफिल रंगवतो. 'सेलिब्रेटी पॅर्टन' मधील स्पर्धक महत्वाचा संदेश देतात. किशोरी शहाणे त्यांच्या मुलासोबत नृत्य सादर करतात.

अभिनेत्री किशोरी शहाणेंचं चला हवा येऊ द्या मध्ये भन्नाट नृत्य सादरीकरण – चला हवा येऊ द्या

E507 • 44m • 21 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
आत्या विनोदपटाद्वारे थुकरटवाडीच्या कलाकरांचा मंचावर धुमाकूळ – चला हवा येऊ द्या
43:34

आत्या विनोदपटाद्वारे थुकरटवाडीच्या कलाकरांचा मंचावर धुमाकूळ – चला हवा येऊ द्या

E508•44m • 27 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात,अलबत्या गलबत्या, एपिक गडबड, बाबो, जजमेंट मधील कलाकारांचे निलेश साबळे स्वागत करतो. थुकरटवाडीचे कलाकार ‘आत्या’ हा विनोदपट सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नंतर, सेलिब्रेटी पॅटर्नमधून सचिन देशपांडे, स्नेहल शिदम, आशुतोष गोखले, प्रविण तिखे मंचावर एकच धुमाकूळ घालतात.

आत्या विनोदपटाद्वारे थुकरटवाडीच्या कलाकरांचा मंचावर धुमाकूळ – चला हवा येऊ द्या

E508 • 44m • 27 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
बाबो आणि जजमेंटमधील कलाकारांशी निलेश साबळेच्या मनमुराद गप्पा – चला हवा येऊ द्या
43:18

बाबो आणि जजमेंटमधील कलाकारांशी निलेश साबळेच्या मनमुराद गप्पा – चला हवा येऊ द्या

E509•43m • 28 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, बाबो व जजमेंटमधील कलाकारांशी गप्पागोष्टी चालू असताना लेखक व नाटककारांमधील हलकेफुलके मतभेद बघायला मिळतात. यादेखील भागात थुकरटवाडीतील कलाकार 'आत्या’ सिनेमाद्वारे सर्वांना हसवतात. शर्मिला राजाराम व राहुल मगदूम सेलिब्रेटी पॅटर्नमधून प्रबोधनात्मक नाट्य सादर करतात.

बाबो आणि जजमेंटमधील कलाकारांशी निलेश साबळेच्या मनमुराद गप्पा – चला हवा येऊ द्या

E509 • 43m • 28 May 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
अलबत्या गलबत्याच्या विक्रमी प्रयोगांनिमित्त मंचावर सेलिब्रेशन - चला हवा येऊ द्या
42:12

अलबत्या गलबत्याच्या विक्रमी प्रयोगांनिमित्त मंचावर सेलिब्रेशन - चला हवा येऊ द्या

E510•42m • 29 May 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, थुकरटवाडीच्या 'आत्या' चित्रपटावर मकरंद देशपांडे प्रतिक्रिया देतात. अलबत्या गलबत्याच्या विक्रमी प्रयोगांच्या सेलिब्रेशन दरम्यान सयाजी शिंदे रोपट्यांचं वाटप करून एक अनोखा संदेश देतात. सासू व सून या अफलातून नाट्य सादरीकरणानंतर निलेश साबळे कलाकारांशी गप्पा मारतात.

अलबत्या गलबत्याच्या विक्रमी प्रयोगांनिमित्त मंचावर सेलिब्रेशन - चला हवा येऊ द्या

E510 • 42m • 29 May 2019 • Marathi • रियालिटी + 1
चला हवा येऊ द्याच्या मंचावर भरते हास्याची जत्रा – चला हवा येऊ द्या
43:39

चला हवा येऊ द्याच्या मंचावर भरते हास्याची जत्रा – चला हवा येऊ द्या

E511•44m • 30 May 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, गुलकंद केबल नेटवर्कच्या 'वेड भविष्याच्या' कार्यक्रमात भाऊ कदम फाजिल भविष्यवाणीने जणू हास्यजत्रा भरवतो. 'जन की बात' मधून प्रबोधनात्मक नाट्य सादर केलं जातं. सेलेब्रिटी पॅटर्नमधील गाजलेले हास्य क्षण दाखवत व कलाकारांना शुभेच्छा देत निलेश साबळे कार्यक्रमाची सांगता करतो.

चला हवा येऊ द्याच्या मंचावर भरते हास्याची जत्रा – चला हवा येऊ द्या

E511 • 44m • 30 May 2019 • Marathi • रियालिटी + 1
‘माझ्या नव-याची बायको’ आणि ‘वेलकम होम’ मधील कलाकार वाढवतात कार्यक्रमाची रंगत – चला हवा येऊ द्या
42:41

‘माझ्या नव-याची बायको’ आणि ‘वेलकम होम’ मधील कलाकार वाढवतात कार्यक्रमाची रंगत – चला हवा येऊ द्या

E512•43m • 03 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘माझ्या नव-याची बायको’ व ‘वेलकम होम’ मधील कलाकारांशी निलेश साबेळ मनमुराद गप्पा मारतो. थुकरटवाडीचं 'माझ्या नव-याचा सिलसिला' या धम्माल विनोदी नाट्यद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. तर, 'सेलिब्रेटी पॅटर्न' माध्यमातून सादर केलेलं नाट्य सर्वांना खळखळून हसण्यास भाग पाडतं.

‘माझ्या नव-याची बायको’ आणि ‘वेलकम होम’ मधील कलाकार वाढवतात कार्यक्रमाची रंगत – चला हवा येऊ द्या

E512 • 43m • 03 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
सुखदा खांडकेकरचे चला हवा येऊ द्याच्या मंचावर आगमन - चला हवा येऊ द्या
44:17

सुखदा खांडकेकरचे चला हवा येऊ द्याच्या मंचावर आगमन - चला हवा येऊ द्या

E513•44m • 04 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, थुकरटवाडीतील कलाकार 'माझ्या नव-याचा सिलसिला' या नाट्याने मंचावर धुमाकूळ घालतात. 'वेलकम होम' आणि 'माझ्या नव-याची बायको' मधील कलाकारांशी रंगलेल्या गप्पांची रंगत सुखदा खांडकेकरच्या आगमनाने द्विगुणित होते. 'सेलिब्रेटी पॅटर्न' मधील सादरीकरणाने सर्व उपस्थित भावूक होतात.

सुखदा खांडकेकरचे चला हवा येऊ द्याच्या मंचावर आगमन - चला हवा येऊ द्या

E513 • 44m • 04 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
अभिजीत आणि सुखदा खांडकेकर कार्यक्रमात सांगतात त्यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी – चला हवा येऊ द्या
43:40

अभिजीत आणि सुखदा खांडकेकर कार्यक्रमात सांगतात त्यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी – चला हवा येऊ द्या

E514•44m • 05 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, 'माझ्या नव-याचा सिलसिला' चित्रपटाचा शेवट खळखळून हसवतो. अभिजीत व सुखदा त्यांची प्रेमकहाणी सर्वांना सांगतात. तर, ईशा केसकर मुक्ता बर्वेची मोठी चाहती असून तिच्यासोबतचा खास क्षण ईशा शेअर करते. सर्वजण गुलकंद केबल नेटवर्कच्या 'थुकरटवाडी पत्रकार परिषदे' ची मजा अनुभवतात.

अभिजीत आणि सुखदा खांडकेकर कार्यक्रमात सांगतात त्यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी – चला हवा येऊ द्या

E514 • 44m • 05 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
माझ्या नव-याची बायको' मधील कलाकारांसोबत धम्माल-मस्तीला उधाण – चला हवा येऊ द्या (सेलिब्रेटी पॅटर्न)
44:12

माझ्या नव-याची बायको' मधील कलाकारांसोबत धम्माल-मस्तीला उधाण – चला हवा येऊ द्या (सेलिब्रेटी पॅटर्न)

E515•44m • 06 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ईशा केसकरबद्दल काही गंमतीशीर गोष्टी अनिता दाते व अभिजीत खांडकेकर उलगडतात. 'गुलकंद केबल नेटवर्क'च्या पत्रकारांनी विचारलेल्या विनोदी प्रश्नांवर सर्वच कलाकार मंडळी निशब्द होतात. 'चित्र ओळखा' या मजेशीर खेळात कलाकार सहभागी झाल्यावर कार्यक्रमात धम्माल-मस्तीला उधाण येतं.

माझ्या नव-याची बायको' मधील कलाकारांसोबत धम्माल-मस्तीला उधाण – चला हवा येऊ द्या (सेलिब्रेटी पॅटर्न)

E515 • 44m • 06 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
‘तुला पाहाते रे’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चा चला हवा येऊ द्यात आनंदोत्सव –चला हवा येऊ द्या
44:05

‘तुला पाहाते रे’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चा चला हवा येऊ द्यात आनंदोत्सव –चला हवा येऊ द्या

E516•44m • 10 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘तुला पाहाते रे’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील कलाकारांचे निलेश साबळे मोठ्या उत्साहात स्वागत करतो. ‘तुला पाहातेच रे – पार्ट ३’ या विनोदी नाट्यामुळे प्रेक्षकांमध्ये हास्याला उधाण येतं. प्रवीण आणि अभिज्ञाच्या नाट्याने सेलिब्रेटी पॅटर्नची धमाकेदार सुरुवात होते.

‘तुला पाहाते रे’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चा चला हवा येऊ द्यात आनंदोत्सव –चला हवा येऊ द्या

E516 • 44m • 10 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
अवधूत जोशी व राज हंचनाळे अफलातून नाट्याद्वारे करतात प्रेक्षकांचं मनोरंजन – चला हवा येऊ द्या
43:28

अवधूत जोशी व राज हंचनाळे अफलातून नाट्याद्वारे करतात प्रेक्षकांचं मनोरंजन – चला हवा येऊ द्या

E517•43m • 11 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘तुला पाहतेच रे – भाग ३’ हे नाट्य याभागात देखील प्रेक्षकांना भरभरुन हसवतं. कलाकारांसोबत संवाद साधताना वातावरणात उत्साह निर्माण होतो. 'सेलिब्रेटी पॅटर्न' मधून अवधूत जोशी व राज हंचनाळे सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित नाट्य सादर करून सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवतात.

अवधूत जोशी व राज हंचनाळे अफलातून नाट्याद्वारे करतात प्रेक्षकांचं मनोरंजन – चला हवा येऊ द्या

E517 • 43m • 11 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
सेलिब्रेटी पॅटर्नमधील पहिलं-वहिलं एलिमिनेशन – चला हवा येऊ द्या
43:54

सेलिब्रेटी पॅटर्नमधील पहिलं-वहिलं एलिमिनेशन – चला हवा येऊ द्या

E518•44m • 12 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘तुला पाहतेच रे – भाग ३' च्या उत्कंठावर्धक व हास्य धमाका अशा शेवटाने सर्व हसून लोटपोट होतात. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या कलाकारांशी ऐतिहासिक विषयांवरील गप्पांसोबत पुर्नजन्मावरील विनोदी नाट्य सादरीकरण होते. सेलिब्रेटी पॅटर्नच्या एलिमिनेशनने मंचावर तणाव निर्माण होतो.

सेलिब्रेटी पॅटर्नमधील पहिलं-वहिलं एलिमिनेशन – चला हवा येऊ द्या

E518 • 44m • 12 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीतील पत्रकारांची धम्माल-मस्ती – चला हवा येऊ द्या
43:43

‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीतील पत्रकारांची धम्माल-मस्ती – चला हवा येऊ द्या

E519•44m • 13 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीचे पत्रकार अमोल कोल्हेंची मनोरंजक मुलाखत घेतात. ते ईशाच्या विचित्र हसण्यावर धुमाकूळ घालत प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पुढे, ‘तुला पाहते रे’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील कलाकारांशी गप्पांची सुरेल मैफिल रंगते.

‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीतील पत्रकारांची धम्माल-मस्ती – चला हवा येऊ द्या

E519 • 44m • 13 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
अभिनयातला देव म्हणजेच रमेश देव यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत – चला हवा येऊ द्या
43:06

अभिनयातला देव म्हणजेच रमेश देव यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत – चला हवा येऊ द्या

E520•43m • 17 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘बंदिशाळा’ या आगामी सिनेमातील कलाकारांसोबतच काही खास जोड्यांना सपत्नीक आमंत्रित केलं जातं. पुढे, रमेश देव हे देखील सहभागी होतात. ‘अपराध कराल तर जाल बंदिशाळेत’ या सिनेमातून सर्वांचं मनोरंजन होतं. 'सेलिब्रेटी पॅटर्न' मधील कलाकार धम्माल विनोदी नाट्याने धमाकूळ घालतात.

अभिनयातला देव म्हणजेच रमेश देव यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत – चला हवा येऊ द्या

E520 • 43m • 17 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
बंदिशाळा सिनेमातील कलाकार आणि उपस्थित दाम्पत्यांमुळे मनोरंजनाला उधाण – चला हवा येऊ द्या
43:18

बंदिशाळा सिनेमातील कलाकार आणि उपस्थित दाम्पत्यांमुळे मनोरंजनाला उधाण – चला हवा येऊ द्या

E521•43m • 18 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘अपराध कराल तर जाल बंदिशाळेत’ या सिनेमातून थुकरटवाडीचे कलाकार आजही धुमाकुळ घालतात. पुढे, बंदिशाळा सिनेमाच्या टिमशी व सहभागी दाम्पत्यांशी गमतीशीर गप्पांची मैफल रंगते. 'सेलिब्रेटी पॅटर्न'मधून मिताली साळगांवकर व मोहिनीराज गटणे प्रेक्षकांच्या उत्साहात भर घालतात.

बंदिशाळा सिनेमातील कलाकार आणि उपस्थित दाम्पत्यांमुळे मनोरंजनाला उधाण – चला हवा येऊ द्या

E521 • 43m • 18 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1
चला हवा येऊ दया - सेलिब्रिटी पॅटर्न - जून 19, 2019
43:39

चला हवा येऊ दया - सेलिब्रिटी पॅटर्न - जून 19, 2019

E522•44m • 19 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ दया - होऊ दे व्हायरल ही मराठी विनोदी मालिका आहे. डॉ. निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांसारखे विनोद वीर निघाले आहेत महाराष्ट्रभरातून नवीन विनोदवीरांना शोधायला. या पर्वात पाहायला मिळणार नवोदित कलाकार आणि त्यांच्या विनोदी स्किट्स.

चला हवा येऊ दया - सेलिब्रिटी पॅटर्न - जून 19, 2019

E522 • 44m • 19 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
थुकरटवाडीतील सिनेमाच्या अनपेक्षित शेवटामुळे प्रेक्षक हसून लोटपोट - चला हवा येऊ दया
43:54

थुकरटवाडीतील सिनेमाच्या अनपेक्षित शेवटामुळे प्रेक्षक हसून लोटपोट - चला हवा येऊ दया

E523•44m • 20 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, थुकरटवाडीतील सिनेमाचा अनपेक्षित शेवट प्रेक्षकांस खळखळून हसवतो. 'बंदिशाळा'चे कलाकार, संगीतकार आणि रमेश देव यांच्याशी निलेश साबळे संवाद साधतो. सुनिल पाल यांच्या अनोख्या शैलीतील सादरीकरणासोबतच वैशाली सांमत व अमितराजच्या गायनाचा आनंदही लुटायला मिळतो.

थुकरटवाडीतील सिनेमाच्या अनपेक्षित शेवटामुळे प्रेक्षक हसून लोटपोट - चला हवा येऊ दया

E523 • 44m • 20 Jun 2019 • Marathi • रियालिटी + 1
पिता-पुत्र जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत - चला हवा येऊ द्या
43:55

पिता-पुत्र जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत - चला हवा येऊ द्या

E524•44m • 24 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1•Episode•U

चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात होते. मलाल सिनेमाच्या टिमसोबत मैत्रीणींचा कट्टामध्ये काही स्त्री कलाकार सहभागी होतात. थुकरटवाडीच्या ‘चालुबाज’ सिनेमातून व सोलिब्रेटी पॅटर्नमधील स्पर्धकांच्या विनोदी कौशल्याने हास्य धमाका अनुभवायला मिळतो.

पिता-पुत्र जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत - चला हवा येऊ द्या

E524 • 44m • 24 Jun 2019 • Marathi • एंटरटेनमेंट + 1

Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न TV Show :

Movie Released Date
29 Apr 2019
Genres
  • कॉमेडी
  • Talk Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Bharat Ganeshpure
  • Kushal Badrike
  • Bhau Kadam
  • Shreya Bugade
  • Dr. Nilesh Sable
Director
  • Nilesh Sable