Back
चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
TRAILER 2:08

चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

Subscribe to watch
शेअर
2020•कॉमेडी•PG13

Available in Marathi

चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद या पर्वात श्रेया बुगडेसोबत झी मराठीवरील लोकप्रिय स्त्री पात्रे साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला खळखळून हसवणार आहेत.

Director & Cast

Dr. Nilesh SableDirector
Dr. Nilesh SableHost

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreकॉमेडीRelease date18 Aug 2020
एपिसोड् 1 - 10
एका नव्या पर्वाची सुरुवात - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
41:44

E1•42m • 17 Aug 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

स्पर्धकांच्या विलोभनीय नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात होते. निलेश साबळे सर्व स्पर्धकांचे स्वागत करत नव्या पर्वाची घोषणा करतो. थुकरटवाडीकर 'बाबा रे बाबा' या नाट्याचे सादरीकरण करुन 'लेडीज जिंदाबाद' पर्वातील स्पर्धकांना खळखळून हसवतात. बघा चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.

एका नव्या पर्वाची सुरुवात - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E1 • 42m • 17 Aug 2020 • Marathi • कॉमेडी
निलेश साबळे साधतो सर्व स्पर्धकांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
43:35

E2•44m • 18 Aug 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

लेडीज जिंदाबाद या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी थुकरटवाडीकर त्यांच्या ‘बाबा रे बाबा’ या नाट्याचा उत्तरार्ध सादर करतात. निलेश सर्व स्पर्धकांच्या भावना जाणून घेतो. स्नेहलता तावडे, भाऊ कदम व प्रवीण डाळिंबकर एक धमाल प्रहसन सादर करतात. बघा चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.

निलेश साबळे साधतो सर्व स्पर्धकांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E2 • 44m • 18 Aug 2020 • Marathi • कॉमेडी
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांची आभासी हजेरी - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद
42:01

E3•42m • 24 Aug 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

गणपतीची पूजा केल्यावर सर्व कलाकार एक गीत गाऊन गणेशाला वंदन करतात. थुकरटवाडीकर ‘तुझ्यात जीव गंडला’ ही मालिका सादर करत सगळ्यांना खळखळून हसवतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकार आभासी हजेरी लावत कार्यक्रमाची मजा घेतात. बघा चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांची आभासी हजेरी - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद

E3 • 42m • 24 Aug 2020 • Marathi • कॉमेडी
थुकरटवाडीकरांची ‘तुझ्यात जीव गंडला’ मालिका - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद
42:23

E4•42m • 25 Aug 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुकरटवाडीकर ‘तुझ्यात जीव गंडला’ या मालिकेचा उत्तरार्ध सादर करतात. डॉ. निलेश ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांशी आभासी संवाद साधतो. संजीवनी साठे व इतर मिळून एक विनोदी प्रहसन सादर करतात. नानादा गणेशोत्सवानिमित्त खास सल्ला देतात. बघा चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

थुकरटवाडीकरांची ‘तुझ्यात जीव गंडला’ मालिका - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद

E4 • 42m • 25 Aug 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑगस्ट 31, 2020
43:20

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑगस्ट 31, 2020

E5•43m • 31 Aug 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑगस्ट 31, 2020

E5 • 43m • 31 Aug 2020 • Marathi • कॉमेडी
माझा घरजावई होशील ना' मालिकेचा उत्तरार्ध- चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
43:34

E6•44m • 01 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माझा घरजावई होशील ना' मालिकेचा उत्तरार्ध पाहून सर्व कलाकार खळखळून हसतात. नंतर , 'माझा होशील ना' मालिकेतील कलाकार त्यांचे अनुभव सर्वांना सांगतात. पुढे, उमेश जगताप व पूर्वा शिंदेच्या प्रहसनाने सर्वांचे मनोरंजन होते. बघा चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.

माझा घरजावई होशील ना' मालिकेचा उत्तरार्ध- चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E6 • 44m • 01 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
‘माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकारांची आभासी हजेरी - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
41:52

E7•42m • 07 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुकरटवाडीकर ‘माझ्या नवऱ्याची पिंकी’ ही मालिका सादर करतात. डॉ. निलेश ‘माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांशी आभासी गप्पा मारतो. मयुरी वाघ व उमेश जगताप एक धमाल प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

‘माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकारांची आभासी हजेरी - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E7 • 42m • 07 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
माझ्या नवऱ्याची पिंकी' मालिकेचा उत्तरार्ध - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
41:32

E8•42m • 08 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माझ्या नवऱ्याची पिंकी' या मालिकेचा उत्तरार्ध सादर होतो. मोनालिसा बागल, स्नेहल शिदम व योगेश शिरसाठ एक प्रहसन सादर करतात. निलेश अद्वैतकडून 'पिंकी' या पात्राविषयी जाणून घेतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

माझ्या नवऱ्याची पिंकी' मालिकेचा उत्तरार्ध - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E8 • 42m • 08 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - सप्टेंबर 14, 2020
42:07

E9•42m • 14 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - सप्टेंबर 14, 2020

E9 • 42m • 14 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
थुकरटवाडीकर दाखवतात पन्नास वर्षानंतरचे मराठी कलाकार - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
42:08

E10•42m • 15 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुकरटवाडीकरांनी पन्नास वर्षांनंतरचे दाखवलेले मराठी कलाकार पाहून प्रेक्षकांसह कलाकारही खळखळून हसतात. स्नेहलता वसईकर, योगेश शिरसाठ व प्रविण डाळिंबकर एक प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

थुकरटवाडीकर दाखवतात पन्नास वर्षानंतरचे मराठी कलाकार - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E10 • 42m • 15 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - सप्टेंबर 21, 2020
42:03

E11•42m • 21 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - सप्टेंबर 21, 2020

E11 • 42m • 21 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
झी गौरव पुरस्कारप्राप्त कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद
41:33

E12•42m • 22 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुकरटवाडीकर ‘कट्टपाची पाठीत घुसली तलवार’ नाट्याचा उत्तरार्ध सादर करतात. झी गौरव पुरस्कारप्राप्त कलाकारांशी निलेश संवाद साधतो. सरिता मेहंदळे व शिवानी बावकर विनोदी प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

झी गौरव पुरस्कारप्राप्त कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद

E12 • 42m • 22 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
वैभव मांगलेंचे गीतसादरीकरण - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
42:15

E13•42m • 23 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

वैभव मांगले एक गीत सादर करतात. भाऊ कदम, योगेश शिरसाट व स्नेहल शिदमच्या विनोदी नाट्याने सर्वांचे मनोरंजन होते. संजीवनी साठे, उमेश जगताप हे एक प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

वैभव मांगलेंचे गीतसादरीकरण - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E13 • 42m • 23 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
डान्सिंग क्वीन'च्या टीमची खास उपस्थिती - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद
43:23

E14•43m • 28 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील परीक्षक, स्पर्धक व इतर कलाकारांचे निलेश स्वागत करतो व त्यांच्याशी संवाद साधतो. थुकरटवाडीकर ‘लगे रहो मुन्नाभाऊ’ हा चित्रपट सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

डान्सिंग क्वीन'च्या टीमची खास उपस्थिती - चला हवा येऊ द्या – लेडीज जिंदाबाद

E14 • 43m • 28 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
‘डान्सिंग क्वीन’मधील कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
42:35

E15•43m • 29 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

‘लगे रहो मुन्नाभाऊ’ या थुकरटवाडीच्या चित्रपटाचा उत्तरार्ध सादर होतो. निलेश ‘डान्सिंग क्वीन’मधील कलाकारांशी संवाद साधतो. पुढे, उमेश जगताप व भक्ती रत्नपारखी एक प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

‘डान्सिंग क्वीन’मधील कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E15 • 43m • 29 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
सुरुची अडारकर व योगेश शिरसाट यांचे धमाल प्रहसन - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
43:26

E16•43m • 30 Sep 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

भाऊ कदम, स्नेहल शिदम व उमेश जगताप यांच्या नाट्याने सर्वांचे मनोरंजन होते. सुरुची अडारकर व योगेश शिरसाट एक प्रहसन सादर करतात. डॉ. निलेश 'डान्सिंग क्वीन'च्या स्पर्धकांशी संवाद साधतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

सुरुची अडारकर व योगेश शिरसाट यांचे धमाल प्रहसन - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E16 • 43m • 30 Sep 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 05, 2020
43:06

E17•43m • 05 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 05, 2020

E17 • 43m • 05 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
थुकरटवाडीचा सिनेमा पाहताना सर्व हसतात खळखळून - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
41:59

E18•42m • 06 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुकरटवाडीचा जुदाई' हा सिनेमा पाहताना सर्व खळखळून हसतात. पूर्वा शिंदे, स्नेहल शिदम, प्रविण डाळिंबकर, उमेश जगताप एक नाट्य सादर करतात. निलेश कलाकार व त्यांच्या जोडीदारांशी गप्पा मारतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

थुकरटवाडीचा सिनेमा पाहताना सर्व हसतात खळखळून - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E18 • 42m • 06 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
निलेश साधतो पाहुण्या कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E19•42m • 07 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

भाऊ कदम, स्नेहल शिदम व अंकुर वाढवे यांचे नाट्य पाहून सर्वांना हसू फुटते. नंतर, मयुरी वाघ आणि गायत्री दातार एक प्रहसन सादर करतात. पुढे, निलेश पाहुण्या कलाकरांशी संवाद साधतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

निलेश साधतो पाहुण्या कलाकारांशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E19 • 42m • 07 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 12, 2020
42:22

E20•42m • 12 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 12, 2020

E20 • 42m • 12 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
प्रवीण तरडे सांगतात त्यांच्या मैत्रीचे किस्से - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
40:19

E21•40m • 13 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

‘आळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा उत्तरार्ध सादर झाल्यावर प्रवीण तरडे यांच्याकडून मैत्रीचे किस्से व गुपिते निलेश जाणून घेतो. नंतर, उर्मिला कानेटकर व फुलवा खामकर एक नृत्य सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

प्रवीण तरडे सांगतात त्यांच्या मैत्रीचे किस्से - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E21 • 40m • 13 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
अमितराज व जसराजच्या मैत्रीचे किस्से - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
42:31

E22•43m • 14 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

अमितराज व जसराज त्यांच्या मैत्रीचे किस्से निलेशला सांगतात. भाऊ कदम व स्नेहल शिदमचे नाट्य पाहून सर्व खळखळून हसतात. मोनालिसा बागल, उमेश जगताप व प्रविण डाळिंबकर एक प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

अमितराज व जसराजच्या मैत्रीचे किस्से - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E22 • 43m • 14 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 19, 2020
42:04

E23•42m • 19 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 19, 2020

E23 • 42m • 19 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
पत्रकार जयंती वागधरे यांच्याशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
41:23

E24•41m • 20 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

थुरकटवाडीचं हिरवं कुंकू' चित्रपटाचा उत्तरार्ध पाहून सर्व खळखळून हसतात. संजीवनी साठे व उमेश जगताप एक प्रहसन सादर करतात. पुढे, निलेश पत्रकार जयंती बामणे-वाघधरे यांच्याशी संवाद साधतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

पत्रकार जयंती वागधरे यांच्याशी संवाद - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद

E24 • 41m • 20 Oct 2020 • Marathi • कॉमेडी
चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 21, 2020
42:41

E25•43m • 21 Oct 2020 • Marathi • कॉमेडी•Episode•U

'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.

चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल - ऑक्टोबर 21, 2020

E25 • 43m • 21 Oct 2020 • Marathi • कॉमेडी

Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद TV Show :

Movie Released Date
18 Aug 2020
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Dr. Nilesh Sable
Director
  • Dr. Nilesh Sable