Back
अप्पीच्या वक्तव्याने बापूंना बसतो धक्का

27 Aug 2022 • Episode 6 : अप्पीच्या वक्तव्याने बापूंना बसतो धक्का

अर्जुन अप्पीला त्याच्या आई-वडिलांविषयी सांगतो. सुषमाकडून घरातल्या परिस्थितीविषयी कळताच अप्पी एक गोष्ट ठरवते. अर्जुन त्याच्या वडिलांना पियू व सुजयविषयी विचारतो. अप्पीच्या वक्तव्याने बापूंना धक्का बसतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
27 Aug 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar