Back
अमोल विचारतो स्वप्नीलला एक प्रश्न

13 Jul 2024 • Episode 628 : अमोल विचारतो स्वप्नीलला एक प्रश्न

अप्पी-अर्जुनसाठी योजलेली योजना यशस्वी झाल्याने अमोल आनंदतो व तेव्हाच तिथे रुपाली येते. विनायक अमोलला पेरणीच्या पूजेविषयी सांगतो. दीपक व अमोल स्वप्नीलला आणायला जातात. अमोल स्वप्नीलला एक प्रश्न विचारतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
13 Jul 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar