Back
कारखानीस काकांना पाहून सर्वच होतात आनंदित - अग्गंबाई सासूबाई

09 Mar 2021 • Episode 428 : कारखानीस काकांना पाहून सर्वच होतात आनंदित - अग्गंबाई सासूबाई

कारखानीस काकांना घरी आलेले पाहून सर्वच आनंदित होतात. काका व आजोबांचे त्यांच्या योजनेविषयीचे बोलणे अभिजीत ऐकतो. पुढे, आजोबांच्या योजनेसाठी आसावरी-शुभ्राला घराबाहेर पाठवण्याचे प्रयत्न सोहम-अभिजीत करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
9 Mar 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar