13 Feb 2020 • Episode 179 : अभिजीत देतो आजोबांना नवीन फोन - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, आजोबांच्या काळजीने व्याकूळ झालेली आसावरी तिची चिंता अभिजीतकडे व्यक्त करते. अभिजीतने नवीन फोन दिल्याने आजोबा खूश होतात. पुढे, आसावरी अभिजीतसाठी नाश्ता घेऊन अभिज् किचनमध्ये गेली असता अभिजीत तिची समजूत काढतो व तिला धीर देतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 13 Feb 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


