21 May 2019 • Episode 507 : अभिनेत्री किशोरी शहाणेंचं चला हवा येऊ द्या मध्ये भन्नाट नृत्य सादरीकरण – चला हवा येऊ द्या
ऑडिओ भाषा :
शैली :
चला हवा येऊ द्या' च्या आजच्या भागात, थुकरटवाडीचा खळखळून हसवणारा, ‘सारे जमीन पर’ सिनेमा यादेखील भागात सादर करतात. उपस्थित कलाकार व त्यांच्या चिमुकल्यांशी निलेश साबळे गप्पांची मैफिल रंगवतो. 'सेलिब्रेटी पॅर्टन' मधील स्पर्धक महत्वाचा संदेश देतात. किशोरी शहाणे त्यांच्या मुलासोबत नृत्य सादर करतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 21 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|