नंदिताला होते अटक - तुझ्यात जीव रंगला
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा
तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या या भागात, नंदिता आबांची माफी मागते पण इतर सगळे तिच्यासमोर तिच्या कुकर्मांचा पाढा वाचतात. नंदिता मात्र पुन्हा सगळ्यांना धमकी देत त्यांच्यासमोर एक अट ठेवते पण तिला अटक करायला आलेले पोलीस पाहून तिची बोबडी वळते. नंतर, राणा आईला दिलेलं वचन मोडले म्हणून नाराज होतो.